गणपती स्तोत्र ( संकटनाशन स्तोत्र ) मराठी अनुवाद सहित प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥ अर्थ:साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१|| — प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥ अर्थ:प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२|| — लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव चसप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥ अर्थ:पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३|| — नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥ अर्थनववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४|| — द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥ अर्थदेवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५|| — विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥ अर्थविद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६|| — जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥ अर्थजपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७|| — नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८|| अर्थअष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेततस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥ — इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम